Course Details​ of ADMLT

ADMLT कोर्स काय आहे ?

ADMLT stands for Advanced Diploma in Medical Laboratory Technology.

ADMLT हा कोर्स 18 महिन्यांचा आहे.

ADMLT कोर्स - करिअरची व्याप्ती

गेल्या काही वर्षांत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल जास्त प्रमाणात दिसून येत आहे. एक काळ असा होता की बहुतेक लोक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात जाणे पसंत करतात आणि आता  तसे नाही. आजच्या काळात, ADMLT कोर्स खूप लोकप्रिय झाला आहे.

कारण यात विद्यार्थ्यांना सहजपणे कोणत्याही रुग्णालयात आणि पॅथॉलॉजीमध्ये नोकर्‍या मिळतात. यात तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय मिळतात, जसे की तुम्ही Technicians, Sr. Technicians (pathology), in-charge pathology laboratory, etc. in government/private pathology laboratories, pharmaceutical / bio chemical laboratories मध्ये काम करू शकता.

त्याच्या व्यतिरिक्त  विद्यापीठे आणि महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांमध्ये, एक लॅब तंत्रज्ञ म्हणूनही काम करू शकते. तुम्हाला सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रात नोकरी मिळू शकेल.

ADMLT कोर्ससाठी पात्रता

सर्व कोर्स करण्यासाठी आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन असणे आवश्यक असते. ठीक त्याच प्रकारे ADMLT कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम कॉलिफिकेशन B.Sc. (excluding Physics and Mathematics) or B.Sc. Physiotherapy, occupational therapy, BVSC, BAMS, BHMS, BUMS, MBBS, B.Pharma, DHMS  उत्तीर्ण असायला पाहिजे.

ADMLT कोर्स अभ्यासक्रम

Semester I:

Anatomy, Physiology and Bio-chemistry, bacteriology, mycology and serology, parasitology, mycology and virology, clinical pathology and seminar.


Semester II:

Hematology and Blood Banking, Histopathology and Cytopathology, Advanced techniques and future trends in laboratory science, laboratory management and ethics, group discussion.


Semester III:

Project of Hospital Training, Seminar on project.

लॅब टेक्निशियनची सॅलरी

प्रत्येक विद्यार्थ्यांचा काही ना काही हेतू असतो. कमी वेळेमध्ये कोर्स करून त्याला जॉब भेटायला पाहिजे ज्यामध्ये त्याला चांगला पैसा मिळायला पाहिजे आणि लोकांनी त्याच्या संबंध केला पाहिजे यासाठी डीएमएलटी कोर्स चांगला आहे. या कोर्सला पूर्ण केल्यानंतर तुम्ही लॅब टेक्निशियन बनून जातात.

जर तुम्ही नोकरी करतात सुरुवातीला तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये महिना मिळून जातो आणि काही वर्षांचा अनुभव मिळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार प्रोफेशनल टेक्निशियन म्हणून 1 लाख ते 6 लाख वार्षिक पॅकेज आणून दिले जाते जसे जसे तुमचा अनुभव पडतो त्यानुसार तुमची सॅलरी अधिक वाढून जाते. म्हणून लॅब टेक्निशियन सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला करिअर ऑप्शन आहे.

Scroll to Top